NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / रोहित शर्मानं खरेदी केली Lamborghini Urus, किंमत वाचून बसेल धक्का!

रोहित शर्मानं खरेदी केली Lamborghini Urus, किंमत वाचून बसेल धक्का!

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा Lamborghini Urus कारचा मालक बनला आहे. देशातील मोजक्या सेलिब्रेटींकडे ही कार आहे. रोहित शर्माची Lamborghini Urus ही निळ्या रंगाची असून तिचा कलर टीम इंडियाच्या जर्सीसारखा आहे.

15

मुंबई, 2 मार्च : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) काही दिवसांपूर्वी एक कार घेतली आहे. या कारच्या खरेदीनं रोहित चांगलाच चर्चेत आहे. देशातील मोजक्याच सेलिब्रेटींकडे ही कार आहे. (AFP)

25

दक्षिण भारतीय कलाकार ज्युनिअर एनटीआरनंतर आता भारतीय कॅप्टननं Lamborghini Urus ही कार घेतली आहे. एनटीआरकडे काळ्या रंगाची कार आहे. तर रोहितच्या कारचा रंग टीम इंडियाच्या जर्सीप्रमाणे निळा आहे.

35

रोहितनं निळ्या रंगाची कार खरेदी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याच्याकडे याच रंगाची बीएमडब्‍ल्‍यू एम 5 (BMW M 5) आहे. (AP)

45

देशातील लक्झरी कारमध्ये Lamborghini Urus ही गाडी टॉपवर आहे. रोहितपूर्वी रणवीर सिंह, कार्तिक आर्यन आणि रोहित शेट्टी यांनी ही कार खरेदी केली आहे. (Rohit Sharma/Instagram)

55

मीडिया रिपोर्टनुसार या कारची किंमत जवळपास 3 कोटी आहे. ही कार पुढे आणि मागील बंपरसह संपूर्ण निळ्या रंगाची आहे.

  • FIRST PUBLISHED :