NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / या दोन तरुणांच्या कामाला सलाम! मुक्या प्राण्यांना दिला घासातला घास

या दोन तरुणांच्या कामाला सलाम! मुक्या प्राण्यांना दिला घासातला घास

नागपुरात पुन्हा एकदा भूतदया आणि प्राणीप्रेमाचं दर्शन घडलं आहे. रस्त्यावरील कुत्रे उपाशी राहात असल्यानं दोन तरुणींनी या कुत्र्यांना खायला दिलं आहे.

15

कोरोना व्हायरसनं देशभरात थैमान घातलं असताना दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. आज कोरोनाग्रस्तांची संख्या 694 वर पोहोचली असून आतापर्यंत भारतात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

25

कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावशक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आलं आहे. याच संकटात सापडलेल्या प्राण्यांचेही हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

35

नागपुरात पुन्हा एकदा भूतदया आणि प्राणीप्रेमाचं दर्शन घडलं आहे. रस्त्यावरील कुत्रे उपाशी राहात असल्यानं दोन तरुणींनी या कुत्र्यांना खायला दिलं आहे.

45

या कुत्र्यांना लॉकडाऊन काळात खायला घालणारं कुणीही नाही. त्यांचीही होत असणारी परवड या दोन तरुणींना पाहावली नाही. त्यांनी बाहेर पडून या कुत्र्यांना शोधलं आणि त्यांना खायला दिलं.

55

एका दिवसात देशभरात 80 नवीन लोकांनी संक्रमण झाल्याची धक्कादयक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत देशभरात 694 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे आकडे भीती आणि चिंता निर्माण करणारे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारत अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे.

  • FIRST PUBLISHED :