कोरोनाविरोधात लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्र अमित शहा यांनीही रात्री 9 वाजता दिवे पेटवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिप प्रज्वलन केलं. त्यांनी ट्विटरवरून फोटो शेअर केले आहेत.
मोदींनी फोटो शेअर करताना, शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥ असा कॅप्शन दिला आहे.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रविवारी 9 वाजून 9 मिनिटांला दिवे पेटवण्याचं आवाहन मोदींनी केलं होतं.
मोदींनी केलेल्या आवाहनानंतर देशातील जनतेने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिप प्रज्वलन केलं. त्यांनी ट्विटरवरून फोटो शेअर केले आहेत.
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनीही कुटुंबियांसह दिवे पेटवले.