दौंड शहरातील सुनील नेटके या युवकाने कोरोनाबाबात जनजागृती करणारी व्यंगचित्रं रेखाटली आहेत. (Photo Credit- सुनील नेटके)
लोकांना संदेश देत लोकांनी घरातच बसून काळजी घेण्यास सांगितलं आहे. (Photo Credit- सुनील नेटके)
कोरोनाशी लढण्यासाठी आता सरकारने घातलेले नियम पाळणं हाच पर्याय आहे. (Photo Credit- सुनील नेटके)
लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घरातच बसावं, या लॉकडाऊनमध्ये सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे. (Photo Credit- सुनील नेटके)
नागरीकांनी लॉक डाऊनला गांभीर्याने घ्यावं असाही संदेश व्यंगचित्राच्या माध्यमातून दिला आहे. (Photo Credit- सुनील नेटके)
देशात एकीकिडे रुग्णांची संख्या वाढत चालली असतानाही लोकांना याचं गांभीर्य दिसत नाही. (Photo Credit- सुनील नेटके)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर लॉक डाउन असल्याने नागरीक घरातच बसून आहेत तरीही काही लोक रस्त्यावर फिरताना दिसतात. (Photo Credit- सुनील नेटके)
कोरोनावर काढण्यात आलेली ही व्यंगचित्र जनजागृती करणारी असून यातून लोकांना संदेश दिला आहे. (Photo Credit- सुनील नेटके)
कोरोनापासून वाचण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याचाही मेसेज व्यंगचित्रांमधून देण्यात आला आहे. (Photo Credit- सुनील नेटके)
व्यंगचित्रांच्या माध्यमातून लोकांची जनजागृती दौंडच्या तरुणाने केली आहे. (Photo Credit- सुनील नेटके)