NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / Richa Rajput of Bjp : कोण आहे ऋचा राजपूत? तिच्यामुळे देशाच्या राजकारणात का सुरू आहे वाद photos

Richa Rajput of Bjp : कोण आहे ऋचा राजपूत? तिच्यामुळे देशाच्या राजकारणात का सुरू आहे वाद photos

ऋचा राजपूतने सपा अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्याविरोधात चुकीची टिप्पणी केली आहे. याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

17

भाजप युवा मोर्चाच्या सोशल मीडिया प्रभारी रिचा राजपूत सध्या चर्चेत आहेत.

27

ऋचा रजपूत त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी समाजवादी पार्टीच्या ट्विटर हँडलवर तक्रार दाखल करण्यात आली आहे

37

ऋचा राजपूत यांच्यावर समाजवादी पार्टीच्या वतीने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

47

ऋचा राजपूत हिच्याबद्दल बोलायचे झाले तर ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यामुळे ती जोरदार चर्चेत आले आहे.

57

भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांसोबत ऋचा हिचे फोटो आहेत. तिने घेतलेली सगळे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावरून तिची पोहोच खूप मोठी असल्याचे दिसून येते

67

रिचा ही मूळची कानपूरची आहे. ती भाजप प्रवक्त्या आणि युवा शाखेच्या सोशल मीडिया प्रभारी आहे.

77

ऋचा राजपूतने असून सपा खासदार आणि पक्षप्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्याविरोधात चुकीची टिप्पणी केली आहे. याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • FIRST PUBLISHED :