NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / PHOTOS : मुलाचा अभिमान आहे; भारत-चीन चकमकीत शहीद कर्नल यांच्या आईने व्यक्त केली भावना

PHOTOS : मुलाचा अभिमान आहे; भारत-चीन चकमकीत शहीद कर्नल यांच्या आईने व्यक्त केली भावना

भारत-चीन बॉर्डरवर चिनी सैनिकांविरोधात झालेल्या चकमकीत तीन जवानांना वीरमरण आलं. यामध्ये तेलंगणातील कर्नल संतोष हेदेखील शहीद झाले. देशाच्या रक्षणासाठी बलिदान करणाऱ्या त्या शूर जवानांना सॅल्यूट.

  • -MIN READ

    Last Updated: June 16, 2020, 22:02 IST
15

मुलाने देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, मला त्याचा अभिमान आहे; अशी भावना तेलंगणात राहणारे कर्नल संतोष यांच्या आईने व्यक्त केली.

25

शहीद संतोष यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी संतोषी, मुलगी अभिज्ञा (९) आणि मुलगा अनिरुद्ध (४) आहे. संतोष यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कुटुंब हादरलं आहे. देशासाठी संतोष यांनी स्वत:चे प्राण अर्पण केले, याचा सर्वांनाच अभिमान आहे

35

कर्नल संतोष २००४ मध्ये भारतीय सैन्यदलात रुजू झाले. यापूर्वी पाकिस्तानविरोधात झालेल्या चकमकीत त्यांनी तीन पाकिस्तानी घुसखोरांना ठार केलं होतं.

45

कर्नल संतोष यांनी कोरुकोंडा सैनिक स्कूलमधून सैन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांचे वडील उपेंद्र स्टेट बँकेत व्यवस्थापक होते, तेथूनच ते निवृत्त झाले.

55

मंगळवारी चिनी सैनिकांविरोधात लढताना तीन भारतीय जवानांना वीरमरण आलं. यामध्ये तेलंगणातील कर्नल संतोष हे शहीद झाले. दीड वर्षांपासून ते लडाख बोर्डरवर सेवा देत होते

  • FIRST PUBLISHED :