नेटवर्क 18 च्या रायझिंग इंडियाच्या मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात होत असलेल्या बऱ्याच प्रकल्पांबाबत माहिती दिली आहे.
भ्रष्टाचार रोखण्यासाठी आरटीओमध्ये बऱ्याच प्रक्रिया आम्ही ऑनलाईन करत आहोत.
सगळीकडे इलेक्ट्रिक बस असणार. डीझेल बसपेक्षा या स्वस्त असतील. तिकिटांचे दर कमी करूनही नफा होईल.
इलेक्ट्रिक गाड्यांनंतर आता दिल्ली ते जयपूर इलेक्ट्रिक हायवे बनतो आहे, याची प्रक्रिया सुरू आहे.
एलेक्ट्रोलाइज़रमध्ये भारत नंबर एक देश आहे. यात पाण्यातून हायट्रोजन वेगळं केलं जातं. सर्व ठिकाणी हायड्रोजन फ्युलचा वापर होईल.