काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी लग्नाच्या वाढदिवशी लग्नाचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. आपल्या खासगी अल्बममधून त्यांनी हे निवडक फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. त्याचबरोबर आपल्या मुलांसोबतचे निवांत क्षणही त्यांनी या फोटोच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणले आहेत.
प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रांच्या विवाहाच्या दिवशी त्यांचं औक्षण करताना सोनिया गांधी
लग्न समारंभातल्या रिती-रिवाजांची माहिती रॉबर्ट वाड्रांना देताना प्रियंका गांधी
बहिन प्रियंका आणि रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत राहुल गांधी
पारंपरिक रितीनुसार रॉबर्ट वाड्रा आणि प्रियंका गांधींचं लग्न झालं
प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या लग्नात सगळ्यात क्षेत्रातले मान्यवर सहभागी झाले होते.
नेहरु घराण्याच्या पंडितांनी या विवाह सोहळ्याचं पौरोहित्य केलं होतं.
या सोहळ्यात प्रियंका गांधी यांनी सोनिया गांधी यांनी दिलेली घराण्याची पारंपरिक साडी परिधान केली होती.
प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा विवाहातल्या एका प्रसंगी
प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा मुलांसमवेत. मुलगा रेहान आणि मुलगी मिराया आपल्या आई वडिलांसमवेत
प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा एका निवांत क्षणी एकमेकांसोबत.
लाडकी मुलगी मिरायासोबत प्रियंका वाड्रा गांधी
प्रियंका आणि रॉबर्ट वाड्रा फोटोसाठी तयार होताना
मुलगी मिराया आणि पती रॉबर्ट वाड्रांसोबत प्रियंका
प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा