NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / PM मोदींनी मोडला अटलजींचा रेकॉर्ड, पाहा लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणाचे खास PHOTOS

PM मोदींनी मोडला अटलजींचा रेकॉर्ड, पाहा लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणाचे खास PHOTOS

यंदाच्या स्वातंत्र दिन हा कोरोना वॉरियर्ससाठी आहे. त्यामुळे लाल किल्ल्यावरील सोहळ्यात दीड हजार कोरोना वॉरियर्स उपस्थित आहेत.

110

देशात 74 वा स्वातंत्र दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण समारोह पार पडला.

210

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल बिहारी वाजपेयींचा रेकॉर्ड मोडला आहे. सातव्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केलं आहे. तर अटलजींनी 6 वेळा पंतप्रधान म्हणून ध्वजारोहण केलं होतं.

310

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दरवर्षीप्रमाणे यंदाही पोषाखाची खास चर्चा होती. त्यांनी ऑफ व्हाइट आणि हलका पिवळा रंग मिक्स असणारा खादी कुर्ता आणि पायजमा तर केशरी आणि पिवळ्या रंगाचा फेटा परिधान केला होता.

410

पंतप्रधान नरेंद्र मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

510

यंदाच्या स्वातंत्र दिन हा कोरोना वॉरियर्ससाठी आहे. त्यामुळे लाल किल्ल्यावरील सोहळ्यात दीड हजार कोरोना वॉरियर्स उपस्थित आहेत.

610

कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स, थर्मल स्क्रिनिंग आणि मास्क अनिवार्य आहे.

710

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत, कोरोनाविरुद्धची लढाई यासंदर्भात आपल्या भाषणात उल्लेख केला आहे.

810

लाला किल्ल्यावरील खास दृश्यं.

910

ध्वजारोहण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...

1010

  • FIRST PUBLISHED :