NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / पाकिस्तास्तानला मोठा धक्का, युरोपियन युनियननं केलं ब्लॅक लिस्टेड

पाकिस्तास्तानला मोठा धक्का, युरोपियन युनियननं केलं ब्लॅक लिस्टेड

युरोपियन युनियननं पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोरील आर्थिस संकटं आणखी वाढल्या आहेत.

  • -MIN READ

    Last Updated: February 17, 2019, 10:38 IST
17

पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर युरोपियन युनियननं पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. युरोपियन युनियननं ब्लॅक लिस्टेड केल्यानं पाकिस्तानसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. पाकिस्तानसोबत सौदी अरब, पनामा आणिम अमेरिकेतील 4 राज्यांचा देखील यामध्ये समावेश आहे.

27

दरम्यान, युरोपीयन युनियनच्या या निर्णायाचा काही देशांनी निषेध केला आहे. मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी कारवायांना होणारा आर्थिक पुरवठा थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पनामानं आपण मनी लाँड्रिंगबाबत कठोर पावलं उचलल्याचं म्हटलं आहे. पण, या निर्णयामुळे पाकिस्तानसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

37

ब्लॅक लिस्टेड केल्यानंतर युरोपियन देश व्यापारी संबंध ठेवत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. युरोपियन युनियनच्या या निर्णयामुळे कर्ज मिळणं आणि व्यापारामध्ये समस्या निर्माण होतात.

47

दरम्यान 28 देशांनी मतदान केल्यानंतर युरोपियन युनियनच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.

57

ब्लॅक लिस्टेड देशांकडे आता दोन महिन्यांचा कालावधी आहे. बॅकिंग सेक्टरला मनी लाँड्रिंगचा धोका वाढत असल्यानं सर्व देशांची या निर्णयावर सहमती असेल असं मत युरोपियन युनियनचे कमिशन वेरा जुरोवा यांनी व्यक्त केलं आहे.

67

बोस्निया, गुयाना, लाओस आणि युगांडा या देशांना ब्लॅक लिस्टमधून वगळलं गेलं आहे.

77

अमेरिकेतील चार राज्यांच्या ब्लँक लिस्टमध्ये समावेश असल्यानं अमेरिका युरोपियन युनियनच्या निर्णयावर नाराज आहे.

  • FIRST PUBLISHED :