बंगालच्या उपसागरात घोंंघावत असलेलं अम्फन (Cyclone Amphan) चक्रीवादळ दुपारी अडीच वाजता जमिनीला धडकलं.
वादळ धडकण्यापूर्वी पूर्व किनाऱ्याचा बहुते प्रदेश अशा भयानक काळ्या कुट्ट ढगांनी व्यापला होता.
या शक्तीशाली चक्रीवादळाला सुपर सायक्लॉन म्हटलं गेलं. या वादळाचा परिणाम पुढचे काही तास पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर दिसेल.
या शक्तीशाली चक्रीवादळाला सुपर सायक्लॉन म्हटलं गेलं. या वादळाचा परिणाम पुढचे काही तास पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर दिसेल.
किनारपट्टीवर विशेष दक्षतेचा इशारा दिल्यामुळे सगळ्या नावा, बोटी किनाऱ्याला लागलेल्या दिसल्या.
वादळापूर्वीची शांतता
वादळापूर्वीची शांतता
सरकारने घरीच राहायचा सल्ला पूर्व किनारपट्टी भागातल्या नागरिकांना दिला आहे.
भारताबरोबरच बांगलादेशलाही या अम्फन वादळामुळे धोका आहे.
ओडिशाच्या परादीप बंदरावर सुरुवातीला वादळाने थैमान घातलं. शेकडो झाडं उन्मळून पडली.
काकद्वीप भागात जोरदार वाऱ्यांनी झाडं, विजेचे खांब उलथून टाकले.