NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / COVID-19: कोरोनावरच्या या 5 लशींपासून जगाला आहे सर्वात जास्त आशा

COVID-19: कोरोनावरच्या या 5 लशींपासून जगाला आहे सर्वात जास्त आशा

यात सर्वात जास्त आशा ऑक्सफर्डने बनवलेल्या लशीपासून असून त्याच्या मानवी चाचण्यांनाही सुरूवात झाली आहे.

17

गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेलं कोरोनाचं थैमान अजुन थांबलेलं नाही. जगात 2 कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोनाने ग्रासलं आहे. त्यामुळे लस केव्हा येणार असा प्रश्न विचारला जात आहे.

27

त्यामुळे कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातले शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. त्यातल्या काही प्रयोगांना यशही मिळालं आहे.

37

WHO जागतिक आरोग्य संघटना अशा 188 प्रयोगांवर लक्ष ठेवून आहे. त्यातले 35 प्रयोग प्रगतीपथावर आहेत.

47

तर या 35 लशींमध्ये 5 प्रयोगांवर जगभरातल्या तज्ज्ञांची आशा एकवटली आहे.

57

यात सर्वात जास्त आशा ऑक्सफर्डने बनवलेल्या लशीपासून असून त्याच्या मानवी चाचण्यांनाही सुरूवात झाली आहे.

67

त्यानंतर अमेरिकन कंपनी Pfizer, चिनी कंपनी सिनोफार्म, भारतातली बायोटेक, रशियाची स्पुटनिक-V, या लशींचे परिणाम सकारात्मक येण्याची शक्यता आहे.

77

अजुनही किमान 8 महिन्या त्यासाठी लागण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पूर्ण चाचण्या झाल्याशीवाय जागतिक आरोग्य संघटना अशा औषधांना मान्यता देणार नाही असं WHOने सांगितलं आहे.

  • FIRST PUBLISHED :