NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / बायकोला लेबर पेन, नवऱ्याने गाडी काढली अन् रुग्णालय गाठण्यापूर्वी दोघांचा होरपळून दुर्देवी मृत्यू

बायकोला लेबर पेन, नवऱ्याने गाडी काढली अन् रुग्णालय गाठण्यापूर्वी दोघांचा होरपळून दुर्देवी मृत्यू

प्रसूतीसाठी कारने रुग्णालयाकडे निघाले, पण रस्त्यात नको तेच घडलं; प्रेग्नंट महिलेसह पतीचा मृत्यू

17

कन्नूर : घरात आनंद येणार नव्या पाहुण्याचं आगमन होणार हा आनंद क्षणात विरला आणि होत्याचं नव्हतं झालं. प्रसूती कळा आल्याने पत्नीला घेऊन पती कारने रुग्णालयाच्या दिशेनं निघाला आणि भयंकर घडलं.

27

धावत्या कारने अचानक पेट घेतला. एका क्षणात स्वप्न होत्याची नव्हती झाली. कारमधील आग वाढत गेली आणि त्यातच प्रेग्नंट महिलेसह पतीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

37

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी 35 वर्षीय प्रजीत नावाचा व्यक्ती पत्नीला रुग्णालयात घेऊन जात होता. पत्नीला लेबर पेन सुरू झालं होतं. त्यामुळे तातडीने रुग्णालयात घेऊन जात असताना कारने रस्त्यात अचानक पेट घेतला.

47

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कारच्या पुढच्या बाजुने आग झपाट्याने वाढत चालली होती. त्यामुळे जास्त काही करताही येत नव्हतं. मात्र स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते अपयशी ठरले.

57

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवून प्रजीत, राशी आणि त्यांच्यासह मागच्या सीटवर बसलेल्यांना बाहेर काढलं.

67

त्यावेळी प्रजीत आणि त्याच्या प्रेग्नंट पत्नीचा मृत्यू झाला होता. मात्र उर्वरित चार जणांना वाचवण्यात यश आलं. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

77

या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • FIRST PUBLISHED :