NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / राम जन्मभूमीतल्या भूमिपूजन कार्यक्रमाआधीच मोठं विघ्न; पुजाऱ्याला कोरोना, 16 सुरक्षारक्षकही पॉझिटिव्ह

राम जन्मभूमीतल्या भूमिपूजन कार्यक्रमाआधीच मोठं विघ्न; पुजाऱ्याला कोरोना, 16 सुरक्षारक्षकही पॉझिटिव्ह

राम जन्मभूमीच्या जागी दैनंदिन पूजा करणाऱ्या पुजाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याबरोबरच अन्य 16 सुरक्षा रक्षकांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.

16

अयोध्येत पुढच्या आठवड्यात राम जन्मभूमीवर भव्य मंदिराचा भूमिपूजन सोहळा करण्याचं योजलं असतानाच एक चिंताजनक बातमी आली आहे.

26

राम जन्मभूमीच्या जागी दैनंदिन पूजा करणाऱ्या पुजाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. प्रदीप दास असं त्यांचं नाव आहे.

36

आचार्य सतेंद्र दास यांचे शिष्य असणाऱ्या प्रदीप दास यांची covid चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांच्यासह 4 पुजारी दैनंदिन पूजा करत असतात.

46

प्रदीप दास यांच्याखेरीज राम मंदिराच्या जागेवर तैनात असलेल्या 16 सुरक्षा रक्षकांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

56

5 ऑगस्टला राम जन्मभूमीच्या जागी उभारल्या जाणाऱ्या भव्य मंदिराच्या भूमिपूजनाचा मोठा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार आहे.

66

सध्या अयोध्येतले कोरोना व्हायरचे रुग्ण वाढत असून त्यामुळे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सध्या अयोध्येत 375 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • FIRST PUBLISHED :