NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / ट्विन टॉवर्समुळे परिसरात घाणीचे साम्राज्य; साफसफाईसाठी 200 हून अधिक कामगार, पाहा फोटो

ट्विन टॉवर्समुळे परिसरात घाणीचे साम्राज्य; साफसफाईसाठी 200 हून अधिक कामगार, पाहा फोटो

उत्तर प्रदेशातील नोएडा येथील ट्विन टॉवर अखेर कोसळले आहेत. काही सेकंदात दोन्ही इमारती जमीनदोस्त झाल्या. जोरात स्फोट झाला आणि बघता बघता इमारत कोसळली. इमारत कोसळल्याने सर्वत्र राडारोडा पसरला. इमारत कोसळल्यानंतर आता प्रशासनाकडून सफाईचे काम जोरात सुरू आहे....(PC: ANI)

14

नोएडामध्ये ट्विन टॉवर पाडल्याबरोबर संपूर्ण परिसरात धुळीचे ढग दिसत होते. हवेत दूरवर फक्त धूळ पसरली होती. साफसफाईचे काम सुरू असताना पाण्याच्या जोराने धूळ काढण्याचे काम केले जात आहे.

24

धूळ काढण्यासाठी केवळ झाडांवरच नव्हे तर इमारतींवरही पाण्याचा वर्षाव केला जात आहे. यासोबतच विविध मार्गही पाण्याने धुतले जात आहेत. सातत्याने अनेक सफाई कामगार रस्त्यांवरील राडारोडा हटवण्याचे काम करत आहेत.

34

सकाळपासून नोएडा प्रशासनाकडून सफाई कामगारांना त्यांच्या कामाची माहिती देण्यात आली. ट्विन टॉवर कोसळल्यानंतर हा परिसर स्वच्छ करण्याचे सर्वात मोठे काम आहे. अशा परिस्थितीत 200 हून अधिक सफाई कामगार या कामात गुंतले असल्याचे सांगण्यात येत आहे.

44

साफसफाईच्या कामाशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार, इमारत खूप मोठी असल्याने राडारोडाही मोठ्या प्रमाणात बाहेर येणार आहे. स्वच्छतेचे काम सातत्याने सुरू राहणार आहे. अंदाजानुसार, ट्विन टॉवर्सचा ढिगारा हटवण्यासाठी सुमारे तीन महिने लागतील.

  • FIRST PUBLISHED :