NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात युवासेनेची पोस्टरबाजी; अनेक पेट्रोल पंप, चौकात लावले बॅनर्स

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात युवासेनेची पोस्टरबाजी; अनेक पेट्रोल पंप, चौकात लावले बॅनर्स

अनेक पेट्रोल पंप, चौकात मोठ्या प्रमाणावर पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीविरोधात बॅनर लावल्यात आले आहेत.

15

देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किंमतीत भरमसाठ वाढ होत आहे.

25

सततच्या पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींनी लोक हैराण झाले आहेत.

35

याच पार्श्वभूमीवर युवासेनेने निषेध नोंदवत खार, वांद्र्ये, सांताक्रुज आणि इतर ठिकाणी रात्रीच्या वेळेत बॅनर्स लावले आहेत.

45

अनेक पेट्रोल पंप, चौकात मोठ्या प्रमाणावर पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीविरोधात बॅनर लावले आहेत.

55

मोदी सरकारच्या काळात 2015 ते 2021 पर्यंत गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती किती वाढल्यात याचा आलेख या बॅनर्सवर लावण्यात आला आहे.

  • FIRST PUBLISHED :