NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / योगी आदित्यनाथांचा मुंबई दौरा, सिनेजगताच्या मान्यवरांसोबत उद्योजकांना म्हणाले, यूपीत या, PHOTOS

योगी आदित्यनाथांचा मुंबई दौरा, सिनेजगताच्या मान्यवरांसोबत उद्योजकांना म्हणाले, यूपीत या, PHOTOS

उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक आणण्याबाबत परदेशात यशस्वी रोड शो केल्यानंतर योगी आदित्यनाथ आता विविध राज्यांना भेटी देत आहेत. उत्तर प्रदेशात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल (दि.04) बुधवारी दुपारी मुंबईत दाखल झाले.

15

मुंबईतील नामांकित ज्येष्ठ उद्योगपती आणि उद्योगसमूहांशी योगी आदित्यनाथ हे गुरुवारी दिवसभर भेटी आणि बैठका घेऊन चर्चा केली.

25

उत्तर प्रदेशातील गुंतवणूक संधी आणि राज्य सरकारकडून त्यांना मिळणाऱ्या विशेष सवलती याबाबत माहिती देऊन उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे.

35

. उत्तर प्रदेशात चित्रनगरी (फिल्मसिटी) उभारण्यात येत असून त्यादृष्टीने बॉलीवूडमधील ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, कलावंत आदींशीही चर्चा केली.

45

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच गुरुवारी दिवसभरात उद्योजक तसेच मान्यवरांच्या 17 विविध बैठका त्यांनी आयोजित केल्या होत्या. या बैठकांमध्ये उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांचीही भेट घेतली.

55

मुंबई ही मुंबई आहे. हे शहर अर्थभूमी आहे. तर उत्तर प्रदेश राज्य हे धर्मभूमी आहे. या दोघांचा सुंदर संगम होऊ शकतो. मुंबईतील फिल्मसिटी घेऊन जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. मात्र आम्ही आमची स्वत:ची फिल्मसिटी उभारत आहोत, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

  • FIRST PUBLISHED :