NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / raj Thackery : राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, वर्षा बंगल्यावरचे PHOTOS

raj Thackery : राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, वर्षा बंगल्यावरचे PHOTOS

raj Thackery meet cm eknath shinde : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

15

राज्याच्या राजकारणामध्ये सध्या घडामोडींना वेग आला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

25

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्यासह मनसेचे काही नेतेही सोबत गेले आहेत.

35

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, या चर्चेची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

45

अजित पवार हे सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यामुळे सत्तेचं समीकरण बदलून गेलं आहे. या घटनाक्रमावर राज ठाकरे यांनी ठाकरे शैलीत भाष्य केलं होतं.

55

तसंच दोन दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

  • FIRST PUBLISHED :