NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / बागेश्वर बाबाच्या सिद्धिविनायक दर्शनावरुन नवीन वाद? ठाकरे गट नाराज तर काँग्रेसकडून स्वागत

बागेश्वर बाबाच्या सिद्धिविनायक दर्शनावरुन नवीन वाद? ठाकरे गट नाराज तर काँग्रेसकडून स्वागत

देशभरात चर्चेत असलेले बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र शास्त्री यांनी आज सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतलं.

15

देशभरात चर्चेत असलेले बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र शास्त्री यांचा दोन दिवसीय कार्यक्रम मुंबईत संपन्न झाला. या कार्यक्रमानंतर त्यांनी शहरातील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतलं. मात्र, या दर्शनावरुन आता नवीन वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.

25

ज्या पद्धतीने बागेश्वर बाबांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले, त्याबद्दल मंदिर प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे.

35

श्री सिद्धिविनायक मंदिरात येण्यापूर्वी बागेश्वर बाबांनी याबाबत प्रशासनाला माहिती दिली नाही. व्हीआयपी व्यक्तींना मंदिर प्रशासनाला याची माहिती देणे बंधनकारक आहे.

45

बाबा श्री सिद्धिविनायक मंदिरात पोहोचल्यावर पोलिसांनी मंदिर प्रशासनाला विश्वासात न घेता मंदिराचा ताबा घेत बाबांचे दर्शन करवले. त्यामुळे दूरवरून आलेल्या गणेशभक्तांना ताटकळत उभे राहावे लागले.

55

तर बागेश्वर बाबा यांनी आज सिद्धिविनायक बाप्पांचे दर्शन घेतल्यावर कोषाध्यक्ष संजय सावंत (ठाकरे गट)यांनी विरोध केला. मात्र, सिद्धिविनायक न्यास मंदिरावर असलेल्या काँग्रेसच्या विश्वस्तांनी बागेश्वर बाबांचे मंदिरात स्वागत केले.

  • FIRST PUBLISHED :