NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / ‘मिशन धारावी’ने करून दाखवलंच, 24 तासांमध्ये आढळले फक्त 5 कोरोना रुग्ण!

‘मिशन धारावी’ने करून दाखवलंच, 24 तासांमध्ये आढळले फक्त 5 कोरोना रुग्ण!

रुग्णांची तपासणी करणं, त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना आयसोलेट करणं या उपाय योजना केल्यामुळेच धारावीत रुग्णांची संख्या घटली आहे.

17

कोरोना व्हायरसने मुंबईत थैमान घातलं आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र सगळ्यांना चिंता होती ती धारावीची मात्र महापालिकेने राबविलेल्या ‘मिशन धारावी’चे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत.

27

‘मिशन धारावी’मुळे रुग्णांची संख्या कमी करण्यात यश आलं असून रविवारी फक्त 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

37

धारावीत 5 तर दादर येथे 31 तर माहिममध्ये 17 नव्या रुग्णांची नोंद झाली.

47

धारावीत आता 88 अॅक्टिव्ह रूग्ण, दादर सेथे 458, तर माहीम येथे 272 अॅक्टिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे.

57

मिशन धारावीमध्ये धारावीतल्या हजारो लोकांची टेस्ट करण्यात आली. आणि लक्षणे आढळलेल्यांना तातडीने क्वारंटाइन करण्यात आलं.

67

महापालिकेने धडक उपाय योजना केल्याने हे यश मिळाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

77

रुग्णांची तपासणी करणं, त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना आयसोलेट करणं या उपाय योजना केल्यामुळेच धारावीत रुग्णांची संख्या घटली आल्याने प्रशासनाची चिंता कमी झाली आहे.

  • FIRST PUBLISHED :