NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत, काय आहे हॉस्पिटलची स्थिती, पाहा EXCLUSIVE PHOTOS

राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत, काय आहे हॉस्पिटलची स्थिती, पाहा EXCLUSIVE PHOTOS

राज्यातील सर्वांधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत आहेत आणि दिवसागणिक ही आकडेवारी वाढत आहे.

15

कोरोना व्हायरसनं सध्या मुंबईमध्ये हाहाकार माजवला आहे. राज्यातील सर्वांधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत आहेत आणि दिवसागणिक ही आकडेवारी वाढत आहे.

25

या ठिकाणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आढावा घेतला. खरंच या रुग्णालयांमध्ये स्वच्छता आणि बाकी इतर गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही याची पाहाणी केली.

35

ही पोद्दार रुग्णालयात आतली दृश्य आहेत जिथे वरळी कोळीवाड्यातील 140 जणांना विलगीकरण कक्षात ठेवलेला आहे.

45

हे 140 जण संशयित आहेत आणि 12 दिवसांच्या अंतराने यांच्या थुंकीचे नमुने घेऊन ते covid-19 पॉझिटिव आहेत का हे तपासले जातील.

55

सध्या वरळी कोळीवाडा हा करून हॉटस्पॉट समजला जातो आहे आतापर्यंत सगळ्यात जास्त रुग्ण सापडले आहेत.

  • FIRST PUBLISHED :