NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / Good News: मुंबईत बनला कोरोनाला संपवणारा मास्क, भारतासह अमेरिकेच्या लॅबनेही दिली मान्यता

Good News: मुंबईत बनला कोरोनाला संपवणारा मास्क, भारतासह अमेरिकेच्या लॅबनेही दिली मान्यता

नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून मुंबईस्थित एका स्टार्टअपने कोरोना व्हायरस किलर मास्क तयार केला आहे.

110

आतापर्यंत आपण कोरोना आणि त्यावर मात करण्यासाठी सुरू असलेल्या लसीवर अनेक बातम्या पाहिल्या असतील. पण आता कोरोनावर मात करण्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई स्थित एका स्टार्टअपने कोरोनाला रोखण्यासाठी असा मास्क तयार केला आहे. ज्याने फक्त नाका-तोंडातून नाही तर संपूर्ण शरीरातून कोरोना रोखण्यासाठी मदत होणार आहे.

210

नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून मुंबईस्थित एका स्टार्टअपने कोरोना व्हायरस किलर मास्क तयार केला आहे. याची खास गोष्ट अशी की, या मास्कचा वापर केल्यावर, कोरोना विषाणूपासून संक्रमण पसरवण्याचा धोकादेखील पूर्णपणे दूर होतो. तसंच, हा मास्क त्याच्या धुवून 60 ते 150 वेळा वापरला जाऊ शकतो.

310

यासोबतच असं सांगितलं जात आहे की, मास्क काढताना याची योग्य पद्धत वापरली पाहिजे. काही मास्कना धुवून पुन्हा वापरता येईल तर काहींना वापरता येणार नाही.

410

जर कोरोना संक्रमित व्यक्ती आपल्या आजूबाजूला असेल तर हा विषाणू त्याच्या श्वासोच्छवासाच्या रूपात हवेमध्ये जाईल आणि नंतर श्वास किंवा तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो.

510

अशा परिस्थितीत वाचण्यासाठी मास्क वापरला लागेल. या मास्कच्या बाहेरच्या भागावर विषाणू चिकटेल आणि तो काही काळच जिवंत राहू शकेल. पण जर तुम्ही मास्क काढताना चुकलात तर तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका आहे.

610

मास्क काढून टाकल्यानंतर सगळ्यात आधी हात धुणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर मास्क काढताना विषाणू हाताला लागला तर तो तोंड किंवा नाकाद्वारे शरीरात जाण्याची शक्यता आहे.

710

थर्मासेन्सचा वापर करुन हा मास्क तयार करण्यात आल्याचा दावा स्टार्टअप मुंबईकडून करण्यात आला आहे.

810

हा मास्क फक्त कोरोना विषाणू शरीरात जाण्यापासून रोख नाही तर मास्कच्या बाहेरच्या थराला चिकटलेल्या विषाणूचाही नाश करतो.

910

हा मास्क वापरण्याविषयी लोकांमध्ये विश्वास वाढला आहे कारण यावर भारतील लॅबसह अमेरिकेच्या लॅबमध्येही संशोधन करण्यात आलं असून मान्यता मिळाली आहे. हा मास्क वापरल्याने कोरोनाचा धोका टळेल असा दावा यावर संशोधन करणाऱ्यांनी केला आहे.

1010

मुंबई स्थित स्टार्टअप थर्मासेन्सकडून असा दावा करण्यात आला आहे की, त्यांनी तयार केलेल्या मास्कला International Organization for Standardization (आईएसओ) प्रमाणित अमेरिकी प्रयोगशाळा आणि भारतातील राष्ट्रीय प्रत्यायन बोर्ड (National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories(NABL) मान्यता देण्यात आली आहे.

  • FIRST PUBLISHED :