NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / मुंबईतील लहान मुलांना PMIS आजाराचा धोका, तुमच्या मुलांमध्ये 'ही' लक्षणं असतील तर घ्या काळजी

मुंबईतील लहान मुलांना PMIS आजाराचा धोका, तुमच्या मुलांमध्ये 'ही' लक्षणं असतील तर घ्या काळजी

मुंबईवर आणखी एका जीवघेण्या आजाराचे संकट, तुमच्या मुलांमध्ये 'ही' लक्षणं असतील तर दुर्लक्ष करू नका.

18

एकीकडे देशात कोरोनाची प्रकरणं वाढत असताना, मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला. या सगळ्या परिस्थितीत आणखी एक जीवघेणा आजार मुंबईत शिरला आहे.

28

मुंबईच्या वाडिया रुग्णायलात (Wadia Hospital) आतापर्यंत 100 कोरोना पॉझिटिव्ह मुलांना दाखल करण्यात आले आहे. यातील 18 मुलांना PMIS म्हणजेच Paediatric Multisystem Inflammatory Syndrome नावाचा आजार झाला आहे.

38

PMIS हा रोग एक पद्धतशीर प्रकारे होतो, ज्यामध्ये मुलांना सतत ताप, चिडचिड आणि अशक्तपणा येतो. SARS COV-2 संसर्गानंतर त्याची तीव्रता वाढते.

48

PMIS हा आजार लहाण मुलांमध्ये होते. याची लक्षणं कावासाकी आजारासारखी असतात. PMIS हा आजार 10 महिन्यांपासून ते 15 वर्षांदरम्यानच्या मुलांमध्ये दिसून येत आहे.

58

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार PMIS ची लक्षणं सामान्य आहेत. जसं की, ताप, त्वचेवर पुरळ, डोळ्यांची जळजळ, पोटातील विकार.

68

या आजाराची लक्षणे 10 महिन्यांपासून ते 15 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये दिसून आली, ज्यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे. रिपोर्टनुसार, या 18 पैकी 2 मुलांचा कोरोनातून निरोगी झाल्यानंतर या आजारामुळे मृत्यू झाला.

78

मुंबईत सापडलेल्या रुग्णांना पोटदुखीबरोबरच दोन ते तीन दिवस ताप, हगवण अशा तक्रारी होत्या.

88

या आजारात बहुतेक 100% रूग्णांना ताप येतोच. 80% मुलांना उलट्याही होतात. 60% मुलांचे डोळे लाल होतात तर, शरीरावर पुरळही उठते.

  • FIRST PUBLISHED :