NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / Photos : केमिकल इंजिनिअर तरुणानं नोकरी सोडली आणि मसाले दुधामुळे झाला फेमस

Photos : केमिकल इंजिनिअर तरुणानं नोकरी सोडली आणि मसाले दुधामुळे झाला फेमस

नवी मुंबईतील केमिकल इंजिनिअर तरुणानं नोकरी सोडण्याचं धाडस दाखवलं. त्यानंतर तो आता इंजिनिअर दुधवाला म्हणून फेमस झालाय.

18

नवी मुंबईतील इंजिनिअर दुधवाल्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. केमिकल इंजिनिअर झालेला हा तरूण चक्क मसाला दुधाचा व्यवसाय करतोय.

28

निलेश कडू असं या इंजिनिअर दुधवाल्याचं नाव आहे. तो नवी मुंबईतील कामोठचा राहणारा आहे.

38

निलेशनं पाच वर्ष नोकरी केल्यानंतर हा व्यवसाय सुरू केला. तो फिरत्या गाडीवर गरम-गरम मसाला दूध, रबडी असे दूधाचे पदार्थ विकतो.

48

नवी मुंबईतील कामोठे आणि खारघरमध्ये मसाला दूध विक्रीचा व्यवसाय सुरू केला. यासाठी थेट पुणे आणि सांगली जिल्ह्यातून दूध येते.

58

मसाला दूध तयार करण्यासाठी नऊ ते दहा प्रकारचे मसाले वापरण्यात येतात. खजूर आणि केसर हे महत्त्वाचे दोन पदार्थ या मसाला दुधामध्ये आहेत.

68

गरम आणि थंड असे दोन्ही प्रकारात हे दूध मिळते. रबडी 60 रुपयांपासून तर केसर मसाला दूध 80 रुपयांपासून मिळते.

78

निलेशनं त्याच्या गाड्यावर मसाला दुधाचे फायदे देखील लिहिले आहेत.

88

मसाला दूध ही संकल्पना सध्या कुठेही पाहायला मिळत नसल्यामुळे मुंबई ठाणे पनवेल अशा विविध भागातून इंजिनिअर दूधवाल्याकडं नेहमी गर्दी असते.

  • FIRST PUBLISHED :