NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / Chembur Road Collapse : चेंबुरमध्ये रहदारीचा रस्ता खचला; 40-50 वाहनं गेली खड्ड्यात, धक्कादायक Photos

Chembur Road Collapse : चेंबुरमध्ये रहदारीचा रस्ता खचला; 40-50 वाहनं गेली खड्ड्यात, धक्कादायक Photos

चेंबुरमध्ये बिल्डिंग समोरील रस्ता खचल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

17

चुनाभट्टीमध्ये जमीन खचली असून या खड्ड्यात गाड्या कोसळत आहेत.

27

चेंबुरमध्ये बिल्डिंग समोरील रस्ता खचल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

37

वसंत दादा पाटील इंजिनियर समोरील राहूल नगर येथील एसआरए इमारतीसमोरील रस्ता खचला आहे.

47

खचलेल्या खड्ड्यात 40-50 वाहनं पडल्याचं समोर येत आहे.

57

चुनाभट्टीमध्ये जमीन खचली आहे.

67

आजुबाजूच्या बिल्डिंगमधील लोकांना बाहेर काढून बिल्डिंग खाली करण्यात आल्या आहेत.

77

घटनास्थळीत मुंबई अग्निशामक दल पोलिस कर्मचारीवर्ग उपस्थित आहेत

  • FIRST PUBLISHED :