NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / मुंबईच्या रस्त्यावर उभं राहून खाल्लं सँडविच; फडणवीसांची भेट घेताच कुठे गेले ब्रिटनचे हाय कमिश्नर?

मुंबईच्या रस्त्यावर उभं राहून खाल्लं सँडविच; फडणवीसांची भेट घेताच कुठे गेले ब्रिटनचे हाय कमिश्नर?

भारतातील ब्रिटनचे हाय कमिश्नर ॲलेक्स एलिस यांनी नुकतीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.

18

भारतातील ब्रिटनचे हाय कमिश्नर ॲलेक्स एलिस यांनी नुकतीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.

28

ॲलेक्स एलिस आणि फडणवीसांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडिावर व्हायरल होत आहेत.

38

मुंबईत आल्यावर ॲलेक्स स्ट्रीट फूडचा आस्वाद घेतानाही दिसले. याचे फोटो त्यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहेत.

48

ॲलेक्स यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ते मुंबईचे सॅंडविच आणि मिरची खाताना दिसत आहेत.

58

दुसऱ्या फोटोमध्ये एलिस आईसक्रिमचा आनंद लुटताना दिसत आहेत.

68

ॲलेक्स एलिस यांनी फोटोसोबत 'या जेवायला' असं मराठी कॅप्शनही दिलंय.

78

काही क्षणातच एलिस यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आणि फोटोंवर खूप साऱ्या कमेंटही येत आहेत.

88

एलिस यांना मुंबईच्या स्ट्रीट फूडचा आस्वाद घेताना पाहून नेटकरी त्यांना खाण्यासाठी आणखी स्पेशल जागा सुचवत आहेत.

  • FIRST PUBLISHED :