NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / टाटा ग्रूपसाठी TCS किती महत्त्वाचं? नेमकं काय आहे यामागचं गणित

टाटा ग्रूपसाठी TCS किती महत्त्वाचं? नेमकं काय आहे यामागचं गणित

या बातमीनंतर टाटा समूह चर्चेत आहे. आता आम्ही तुम्हाला सांगू की TCS हे टाटा समूहासाठी किती महत्त्वाचे आहे?

16

सुमित मेहरोत्रा, प्रतिनिधी नवी दिल्ली : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या बातमीनंतर टाटा समूह चर्चेत आहे. TCS टाटा ग्रूपसाठी का महत्त्वाचं आहे याबाबत समजून घेऊया.

26

टाटा समूहाच्या एकूण नफ्यातील सुमारे 60 टक्के हिस्सा TCS मधून येतो.

36

टाटा समूहाच्या एकूण उत्पन्नापैकी 20 टक्के उत्पन्न TCS मधून येते.

46

टाटा समूहाच्या एकूण बाजारपेठेतील ५७ टक्के हिस्सा टीसीएसकडे आहे.

56

टाटा समूहाच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ६० टक्के कर्मचारी टीसीएसचे आहेत.

66

TCS स्टॉकचा CAGR 20 टक्के आहे. त्याच वेळी, कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त आहे.

  • FIRST PUBLISHED :