NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / जगातील सर्वात श्रीमंत देशाकडे आहे 7,420 लाख कोटींची संपत्ती! TOP 10 यादीमध्ये भारत आहे या क्रमांकावर

जगातील सर्वात श्रीमंत देशाकडे आहे 7,420 लाख कोटींची संपत्ती! TOP 10 यादीमध्ये भारत आहे या क्रमांकावर

तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे? त्याचप्रमाणे श्रीमंत देशातील यादीमध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे. क्रेडिट सुईसच्या एका अहवालानुसार हे आहेत जगातील top 10 श्रीमंत देश

111

क्रेडिट सुईसच्या एका अहवालानुसार श्रीमंत देशांच्या यादीमध्ये अमेरिका अव्वल आहे. तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनने ब्रिटन, भारत यांसारख्या बलाढ्य देशांनाही मागे टाकलं आहे

211

1. अमेरिका: एकूण संपत्ती- 106 लाख कोटी डॉलर (7,420 लाख कोटी रुपये)

311

2. चीन: एकूण संपत्ती- 63.83 लाख कोटी डॉलर (4,468 लाख कोटी रुपये)

411

3. जपान: एकूण संपत्ती- 24.99 लाख कोटी डॉलर (1,750 लाख कोटी रुपये)

511

4. जर्मनी: एकूण संपत्ती- 14.66 लाख कोटी डॉलर (1,026 लाख कोटी रुपये)

611

5. ब्रिटन: एकूण संपत्ती- 14.34 लाख कोटी डॉलर (1,003.8 लाख कोटी रुपये)

711

6. फ्रान्स: एकूण संपत्ती- 13.73 लाख कोटी डॉलर (961.1 लाख कोटी रुपये)

811

7. भारत: एकूण संपत्ती- 12.61 लाख कोटी डॉलर (882.7 लाख कोटी रुपये)

911

8. इटली: एकूण संपत्ती-11.36 लाख कोटी डॉलर (795.2 लाख कोटी रुपये)

1011

9. कॅनडा: एकूण संपत्ती- 8.57 लाख कोटी डॉलर (600 लाख कोटी रुपये)

1111

10. स्पेन- एकूण संपत्ती- 7.77 लाख कोटी डॉलर (544 लाख कोटी रुपये)

  • FIRST PUBLISHED :