NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / 'महाराजा' आता खुश होणार! जे सरकारला जमलं नाही ते TATA ने केलं

'महाराजा' आता खुश होणार! जे सरकारला जमलं नाही ते TATA ने केलं

17

मुंबई : एअर इंडियाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार आहे. जे सरकारला जमलं नाही ते आता टाटांनी करून दाखवलं. त्यामुळे या ऐतिहासिक निर्णयाची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. याशिवाय टाटांनी जे केलं त्यामुळे एअर इंडियाला मोठा फायदा होणार आहे.

27

एअर इंडिया कंपनी टाटाकडे आल्यानंतर अनेक बदल होत आहेत. आता ५०० विमानं एअर इंडियाला मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एअर इंडियाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी खदेरी ठरू शकते अशी चर्चा आहे.

37

कमी प्रवासी असणारी 400 तर नॉर्मल विमानं 100 अशी एकूण 500 नवीन विमानं एअर इंडियासाठी मागवण्याची तयारी सुरू केली आहे. याची किंमत साधारण 100 अब्ज डॉलर्स असू शकते.

47

कोरोनामुळे एअर इंडियाला मोठा फटका बसला होता. मात्र आता स्थिती पूर्ववत होत आहे, त्यामुळे दिलासा मिळाला असं म्हणायला हरकत नाही.

57

एअर इंडिया टाटा समूहात येताच या कंपनीचे दिवस बदलले. एअर इंडिया आता दिवसेंदिवस चांगली सेवा देऊन ग्राहकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे.

67

एअर इंडियाच्या विमानांमध्ये बदल केला जात आहे. जेणेकरून आंतरराष्‍ट्रीय मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा आनंद घेता यावा हा त्यामागचा हेतू आहे.

77

केबिन इंटीरियर डिझाइनसाठी आघाडीची डिझाइन कंपनी जेपीए डिझाइन आणि लंडनमधले ट्रेंड वर्क्स यांना काम देण्यात आलं आहे. हे काम 2024 च्या मध्यापर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

  • FIRST PUBLISHED :