NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / आठवड्याच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांना धक्का! शेअर मार्केटमध्ये मोठा दबाव

आठवड्याच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांना धक्का! शेअर मार्केटमध्ये मोठा दबाव

बँक निफ्टीच्या स्टॉक्सची किंमत वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या स्टॉक्सकडे लक्ष राहणार आहे.

16

आठवड्याच्या सुरुवातीला गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. शेअर बाजारावर दबाव दिसत आहे.

26

शेअर बाजार आज तेजीत असल्याचं दिसत नाही. दिवसाची सुरुवात थोडी निराशाजनक झाली आहे.

36

सेन्सेक्स 0.34 टक्क्यांनी खाली घसरले आहेत. तर निफ्टी 50 0.34 टक्क्यांनी खाली घसरले आहेत. तर बँक निफ्टी 0.18 टक्क्यांनी खाली घसरले आहेत.

46

रुपयाचं मूल्य देखील डॉलरच्या तुलनेत घसरलं आहे. 11 पैशांनी रुपयांचं मूल्य घसरलं आहे. 1 डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 82.85 रुपये आहे.

56

शुक्रवारी देखील 900 अंकानी घसरून शेअर बाजार बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक मंदीचे संकेत, जिओ पॉलिटिक्स यासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेअर मार्केटमधील परिणाम भारतातील शेअर बाजारावर होत असल्याचं दिसत आहे.

66

बँक निफ्टीच्या स्टॉक्सची किंमत वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या स्टॉक्सकडे लक्ष राहणार आहे.

  • FIRST PUBLISHED :