NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / व्वा! या 3 बँकांनी वाढवले FD वरचे व्याजदर, लगेच चेक करा तुमची बँक आहे का?

व्वा! या 3 बँकांनी वाढवले FD वरचे व्याजदर, लगेच चेक करा तुमची बँक आहे का?

तुम्ही पैसे गुंतवणार असाल तर FD हा सुरक्षित आणि उत्तम पर्याय पाहा कोणती बँक व्याजदर देते जास्त?

15

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतंच रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. 0.35 टक्क्यांनी व्याजदरात वाढ केली. त्यानंतर होम लोन कार लोन आणि पर्सनल लोन महाग झालं आहे. त्यामुळे एकीकडे लोन महाग झालं आहे. तर दुसरीकडे काही बँकांनी आपल्या FD च्या व्याजदरातही वाढ केली आहे.

25

SBI ने फिक्स डिपॉझिटवरचे व्याजदर 65 बेसिस पॉईंटने वाढवलं आहे. 2 कोटींपेक्षा कमी FD वर हा व्याजदर लागू होणार असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. सर्वाधिक वाढ 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीच्या योजनेसाठी असून ती 6.10 टक्क्यांवरून 6.75 टक्के करण्यात आली आहे.

35

ICICI बँकेनं 3.00 आणि 6.60 वरील व्याजदर वाढवले आहेत. 2 कोटींपर्यंतच्या रकमेवर किती काळासाठी पैसे ठेवले त्यानुसार व्याजदर मिळणार आहे.

45

HDFC बँकेनं देखील आपल्या ग्राहकांसाठी FD वरील व्याजदर वाढवले आहेत. 3 ते 6.25 आणि सीनियर सिटिझनसाठी 3.5 ते 7 पर्यंत व्याजदर वाढवण्यात आले आहेत. किती कालावधीसाठी तुम्ही FD ठेवता त्यानुसार हे दर लागू होणार आहेत.

55

तुम्हाला वाढलेले व्याजदर या बँकांच्या ऑनलाईन वेबसाईटवर देखील पाहायला मिळू शकणार आहेत. सध्या व्याजदर वाढल्याने तुम्ही FD मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.

  • FIRST PUBLISHED :