NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / SBI ग्राहकांसाठी मोठा झटका! सर्वात जास्त व्याज देणारी ही स्कीम होणार बंद

SBI ग्राहकांसाठी मोठा झटका! सर्वात जास्त व्याज देणारी ही स्कीम होणार बंद

SBI ग्राहकांसाठी बॅडन्यूज! सर्वात जास्त पैसे मिळवून देणारी स्कीम होणार बंद

17

मुंबई : SBI ग्राहकांसाठी बॅडन्यूज आहे. सर्वात जास्त व्याजदर देणारी स्कीम बंद होणार आहे. तुम्ही जर अजूनही या स्कीममध्ये गुंतवणूक केली नसेल तर तुमच्याकडे शेवटची संधी आहे. त्यानंतर तुम्हाला या स्कीमचा लाभ घेता येणार नाही.

27

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या नवीन एफडी स्कीम 'अमृत कलश' वर 7.1% व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के व्याज मिळणार आहे. तुम्ही या योजनेचा लाभ 31 मार्च 2023 पर्यंतच घेऊ शकता.

37

SBI ने 15 फेब्रुवारी रोजी ही विशेष FD योजना लाँच केली आणि ती 31 मार्च 2023 पर्यंत उपलब्ध असेल. ही नवीन मुदत ठेव योजना 400 दिवसांच्या कालावधीसाठी आहे.

47

SBI ने दिलेल्या माहितीनुसार, "400 दिवसांच्या कालावधीसह आकर्षक व्याजदरांसह "अमृत कलश" FD स्कीम ऑफर करत आहे. जर तुम्ही या विशेष योजनेत एफडी केली तर 400 दिवसांच्या कालावधीसाठी आहे.

57

जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले, सामान्य गुंतवणूकदारांना एकूण 8,017 रुपये व्याज मिळेल, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही रक्कम 8,600 रुपये असेल.

67

15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झालेल्या या योजनेत 31 मार्च 2023 पर्यंत FD करता येणार आहे. या योजनेंतर्गत सर्वसामान्यांना 7.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज मिळेल.

77

त्याचबरोबर बँकेचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 टक्के अधिक व्याज मिळत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत जाऊन तुम्ही एफडीसाठी अर्ज करू शकता. याशिवाय घरी बसून SBI YONO अॅपद्वारेही गुंतवणूक करता येईल.

  • FIRST PUBLISHED :