NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / तुम्ही Google वर सर्च करताय का कस्टमर केअरचा नंबर? SBI कडून ग्राहकांना अलर्ट

तुम्ही Google वर सर्च करताय का कस्टमर केअरचा नंबर? SBI कडून ग्राहकांना अलर्ट

गुगलवर तुम्ही कस्टमर केअर नंबर शोधत असला तर सावधान! होऊ शकतं तुमचं नुकसान

15

मुंबई : बऱ्याचदा असं होतं की कस्टमर केअरचे नंबर आपल्याला सापडत नाहीत. मग अशावेळी आपण गुगलची मदत घेतो. गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधतो.

25

तुम्हालाही जर असा नंबर शोधायची सवय असेल तर तुम्ही ही चूक करू नका. SBI ने लोकांना अलर्ट दिला आहे.

35

SBI ने आपल्या निवदेनात म्हटलं आहे की, प्रिय SBI क्रेडिट कार्ड धारक, ग्राहक सेवा क्रमांक शोधण्यासाठी कधीही सर्ज इंजिन किंवा गुगलचा वापर करू नका.

45

कस्टमर केअरचा नंबर हा फक्त वेबसाईट किंवा तुमच्या कार्डमागे जो दिला आहे त्यावरून शोधून संपर्क करा.

55

सध्या ऑनलाईन फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या आणि असे नंबर शोधण्यापासून सावध व्हा. नाहीतर तुमचं बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं.

  • FIRST PUBLISHED :