NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / RBI Meeting : एप्रिल महिन्यात पुन्हा वाढणार EMI आणि कर्ज, RBI च्या निर्णयाकडे लक्ष

RBI Meeting : एप्रिल महिन्यात पुन्हा वाढणार EMI आणि कर्ज, RBI च्या निर्णयाकडे लक्ष

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) तीन दिवसीय बैठक ३, ५ आणि ६ एप्रिल रोजी होणार आहे.

15

मुंबई : महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी फेड रिझर्व्ह बँकेनं आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. आता RBI पुन्हा एकदा आपल्या रेपो रेटमध्ये वाढ करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

25

मंथली मॉनेटरी पॉलिसी 25 बेसिस पॉइंटने वाढ करेल असा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी MPC ची पहिली बैठक 3 एप्रिल रोजी सुरू होत आहे.

35

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) तीन दिवसीय बैठक ३, ५ आणि ६ एप्रिल रोजी होणार आहे.

45

मॉनेटरी पॉलिसी समिती बारकाईने विचार करेल असे दोन महत्त्वाचे घटक म्हणजे उच्च किरकोळ चलनवाढ आणि विकसित देशांच्या मध्यवर्ती बँकांनी, विशेषतः यूएस फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंग्लंड यांनी वाढ केली आहे.

55

आतापर्यंत 6 वेळा रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे EMI वाढला आता पुन्हा एकदा EMI वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं टेन्शन वाढलं आहे.

  • FIRST PUBLISHED :