NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / RBI चा निर्णयाचा शेअर मार्केटवर मोठा परिणाम, पाहा नेमकं काय घडतंय

RBI चा निर्णयाचा शेअर मार्केटवर मोठा परिणाम, पाहा नेमकं काय घडतंय

आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स निगेटिव्हमध्ये दिसत आहेत. अॅक्सिक बँक, बँक ऑफ बडोदा, PNB चे शेअर्स देखील कोसळले.

16

भारतीय बँकांची स्थिती मजबूत आहे. जागतिक बाजारातील स्थिती सध्या अस्थिर असल्याने त्यावर नजर राहील.

26

शक्तिकांत दास यांनी रेपो रेटबाबत घोषणा करताच शेअर मार्केटवर मोठा परिणाम

36

हाऊसिंग आणि फायनान्स सेक्टरमधील शेअरमध्ये HDFC चे शेअर हिरव्या रंगात, निफ्टी बँकिंगचे स्टॉक्स हिरव्या रंगात दिसत आहेत.

46

HDFC बँकेच्या स्टॉक्सची किंमत वाढली, शेअर मार्केटमध्ये हळूहळू चांगले परिणमा दिसायला लागले आहेत.

56

आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स निगेटिव्हमध्ये दिसत आहेत. अॅक्सिक बँक, बँक ऑफ बडोदा, PNB चे शेअर्स देखील कोसळले.

66

रेपो रेट वाढण्याची सायकल संपली असं शक्तिकांत दास यांनी कुठेही सांगितलं नाही, त्यामुळे ती पुढे वाढण्याची भीती आहे. त्यामुळे शेअर बाजारातही याचा दबाव कायम असल्याचं पाहायला मिळालं आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

  • FIRST PUBLISHED :