NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Petrol Diesel Price : या शहरात 84 रुपयांना मिळतंय पेट्रोल, पाहा तुमच्या शहरातील आजचे Petrol Dieselचे दर

Petrol Diesel Price : या शहरात 84 रुपयांना मिळतंय पेट्रोल, पाहा तुमच्या शहरातील आजचे Petrol Dieselचे दर

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर तुम्हाला घरबसल्या SMS वरही कळू शकतात.

18

पेट्रोल आणि डिझेलची किंमत काही शहरांमध्ये कमी झाली आहे. त्यामुळे टाकी फुल्ल करण्याआधी तुमच्या शहरातील दर लगेच चेक करून घ्या.

28

भारतीय तेल विपणन कंपन्यांनी 25 मार्च 2023 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत.

38

एक शहर असं आहे की जिथे पेट्रोलचे दर सर्वात कमी आहेत. पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. येथे पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.

48

देशाची राजधानी दिल्लीत सध्या पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. आजही चेन्नई, कोलकाता या देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

58

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

68

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

78

पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर तुम्हाला घरबसल्या SMS वरही कळू शकतात.

88

इंडियन ऑइलचे ग्राहक शहर कोडसह RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक 9223112222 वर RSP पाठवू शकतात. तर, HPCL ग्राहक HP Price 9222201122 वर पाठवून किंमत काय आहेत ते SMS द्वारे माहिती घेऊ शकता.

  • FIRST PUBLISHED :