NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Petrol Diesel Prices: पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण, टाकी फुल्ल करण्याआधी पाहा आजचे दर

Petrol Diesel Prices: पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण, टाकी फुल्ल करण्याआधी पाहा आजचे दर

रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर जाहीर होतात. पाहा तुमच्या जिल्ह्यातील दर

16

आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

26

रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर जाहीर होतात. हिमाचल प्रदेशात आज पेट्रोल 88 पैशांनी स्वस्त होऊन 95.07 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. इथे डिझेल 78 पैशांनी कमी होऊन 84.38 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

36

मध्य प्रदेशात पेट्रोल ३८ पैशांनी तर डिझेल ३६ पैशांनी स्वस्त झालं आहे. पंजाबमध्ये 28 पैशांनी, राजस्थानमध्ये 34 पैशांनी आणि महाराष्ट्रात 24 पैशांनी पेट्रोल महागलं आहे. तर या राज्यांमध्ये डिझेल 27 पैसे, 31 पैसे आणि 25 पैशांनी महागले आहे. चेन्नईत पेट्रोल-डिझेल थोडे स्वस्त झाले आहे.

46

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

56

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

66

पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी, इंडियन ऑइलच्या ग्राहकाने RSP<डीलर कोड> हा चेक 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> एसएमएस करू शकतात. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर पाठवू शकतात.

  • FIRST PUBLISHED :