NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Home Loan Tips : Pre-Payment करुन तुम्ही EMI चा बोजा कमी करू शकता का?

Home Loan Tips : Pre-Payment करुन तुम्ही EMI चा बोजा कमी करू शकता का?

वाढत्या EMI आणि होमलोनमध्ये EMI चा बोजा कसा कमी करायचा? पाहा सोप्या काही ट्रिक्स

16

RBI ने पुन्हा रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे EMI आणि लोन महाग झाले आहेत. आता हा वाढलेला EMI चा बोजा कसा कमी करु शकतो याबाबत आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत.

26

तुम्ही प्री पेमेंट करून लोन लवकर पूर्ण करू शकता. हा तुमच्याकडे एक चांगला पर्याय आहे.

36

कार, होम, पर्सनल लोन सगळेच महाग झाले आहेत. होम लोन कमी करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता.

46

तुम्ही लोनचं टेन्युअर वाढवून 5 ते १० टक्के रक्कम लवकर भरून प्री पेमेंट करू शकता. त्यामुळे तुमचं व्याजदर लवकर पूर्ण होईल आणि लोनचा बोजा कमी होईल.

56

तुम्ही काही रक्कम एकदम भरून देखील लोन आणि EMI कमी करू शकता हा देखील तुमच्याकडे एक पर्याय आहे.

66

एक लोन पूर्ण केल्याशिवाय दुसरं काढू नका. त्यामुळे लोड येतो. प्री पेमेंट करून लोन लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

  • FIRST PUBLISHED :