NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / PAN Rules For 2000 Notes: 2 हजाराची नोट बदलताना लागणार Pan card? पाहा काय म्हणाले शक्तिकांत दास

PAN Rules For 2000 Notes: 2 हजाराची नोट बदलताना लागणार Pan card? पाहा काय म्हणाले शक्तिकांत दास

PAN Rules For 2000 Notes: 2 हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी बँकेत जात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची

17

तुम्ही 2000 रुपयांची नोट बँकेत बदलायला जात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

27

तुम्हाला बँकेत पॅनकार्ड देणं बंधनकारक आहे. याबाबत RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

37

20 हजार रुपयांपर्यंत जर नोटा बदलायच्या असतील तर तुम्हाला डॉक्युमेंट जमा करण्याची आवश्यकता भासणार नाही.

47

50 हजार रुपयांपर्यंत जर रक्कम असेल तर पॅनकार्डची कॉपी बँकेत जमा करणं बंधनकारक आहे. डिपॉझिट आणि एक्सचेंजवर जुने नियम लागू असतील.

57

कोणत्याही बँक, कॉर्पोरेट बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक खात्यांमध्ये 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक रोख जमा करण्यासाठी पॅन-आधार आवश्यक आहे.

67

एका आर्थिक वर्षात बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील एक किंवा अधिक खात्यांमधून 20 लाख रुपये रोख काढण्यासाठी देखील पॅनकार्ड आवश्यक आहे.

77

बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडताना पॅन-आधार देणे बंधनकारक असणार आहे.

  • FIRST PUBLISHED :