NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / 300 रुपयांवर पोहोचलं पेट्रोल, कंगाल पाकिस्तानमधील नागरिकांवर उपासमारीची वेळ

300 रुपयांवर पोहोचलं पेट्रोल, कंगाल पाकिस्तानमधील नागरिकांवर उपासमारीची वेळ

पाकिस्तानमध्ये महागाईनं हाहाकार! पाहा तिथे कसे आहेत वस्तूंचे दर

16

पाकिस्तानची अवस्था अत्यंत वाईट आहे. तिथे आणीबाणीची स्थिती आहे. महागाई सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. पेट्रोलपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सगळ्या गोष्टी आता अडीचशेच्या पुढेच आहेत.

26

36

साधं 1 लीटर दुधासाठी पाकिस्तानातील नागरिकांना 270 रुपये मोजावे लागत आहेत.

46

चिकन, मटण याची तर गोष्ट न केलेली बरी. चिकन 800 तर बोनलेस चिकन 1500 पर्यंत मिळत आहे. पाकिस्तानमध्ये हाहाकार उडाला आहे. नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

56

गॅस सिलिंडर 10 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. गॅसच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

66

पीठ १२० रुपये/किलो, तांदूळ 200 रुपये/किलो, बटाटा रु.70/किलो, टोमॅटो 130 रुपये/किलो, चिकन 780 रुपये/किलो मिळत आहेत.

  • FIRST PUBLISHED :