Jio खऱ्या अर्थाने आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लॅन आणि सुविधा आणत असते. Jio ने आतापर्यंतचा सर्वात मोठा धमाका प्लॅन आणला आहे. हा प्लॅन खास फॅमिलीसाठी किंवा तुम्ही स्वत: एकटे देखील घेऊ शकता.
ही ऑफर खरंच धमाकेदार ऑफर आहे. ही खास ऑफर पोस्टपेड ग्राहकांसाठी आहे. तुम्ही जर पोस्टपेड जिओ कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही ऑफर म्हणजे सोन्याहून पिवळं आहे.
696 चा पहिला फॅमिली प्लॅन आहे. ज्यामध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइम मिळणार आहे. महिन्याला 100 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS ची सुविधा देण्यात आली आहे.
696 चा पहिला फॅमिली प्लॅन आहे. ज्यामध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइम मिळणार आहे. महिन्याला 100 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS ची सुविधा देण्यात आली आहे.
इंडिव्हिज्युअल प्लॅनमध्ये 599 चा प्लॅन असेल, ज्यामध्ये अनलिमिटेड डेटा, कॉलिंग आणि SMS महिन्याला सुविधा मिळणार आहे.
अजून 299 चा एक प्लॅन आहे ज्यामध्ये 30 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS सुविधा देण्यात आली आहे.
एक महिन्याची पहिली फ्री ट्रायल घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही हे प्लॅन घेऊ शकता.
7000070000 वर मिस्ड कॉल देऊन तुम्ही नवीन सिम मागवू शकता आणि तुमचं कनेक्शन सुरू करू शकता.