NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / FD मध्ये पैसे गुंतवून नुकसान करु नका! या सरकारी योजना देतात बेस्ट रिटर्न्स

FD मध्ये पैसे गुंतवून नुकसान करु नका! या सरकारी योजना देतात बेस्ट रिटर्न्स

Govt Schemes with Highest Interest Rate : सर्वात सुरक्षित गुंतवणूक कोणती असेल तर FD असं आपल्याकडे समजलं जातं. मात्र त्यापेक्षाही जबरदस्त रिटर्न्स देणाऱ्या खास सरकारी योजना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या FD पेक्षा जास्त व्याज तुम्हाला देतील.

16

गेल्या काही महिन्यांमध्ये बँकांनी FD च्या व्याजदरात वाढ केली आणि लोक fd मध्ये खूप जास्त पैसे गुंतवायला लागले. पण तुम्हाला माहिती आहे का? व्याजदर हे कमी जास्त होत असतात, मात्र सरकारच्या काही अशा योजना आहेत ज्यांचा लॉकिंग कालावधी जास्त आहे आणि मिळणारे रिटर्न्सही जास्त आहेत. तुम्ही कसा फायदा घेऊ शकता जाणून घ्या.

26

या सरकारी योजनांमध्ये तुम्हाला 8.2 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना विमा सुरक्षा देखील असणार आहे.

36

किसान विकास पत्र ही सर्वात प्रसिद्ध योजना आहे. यामध्ये लाँग टर्मसाठी सेविंग करणं आवश्यक आहे. यावर 7.2 टक्के व्याजदर मिळणार आहे.

46

स्मॉल सेविंग स्कीममध्ये पोस्ट ऑफिसची नॅसनल सेविंग सर्टिफिकेट योजना आहे. यामध्ये 5 वर्ष गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.7 टक्के व्याजदराने रिटर्न्स मिळणार आहेत.

56

सरकारची आणखी एक बेस्ट सेविंग स्कीम म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे. मुलींच्या भविष्यासाठी त्यांच्या नावाने ठराविक रक्कम तुम्ही बँकेत ठेवू शकता. सरकार यावर 8 टक्के व्याजदर देते.

66

PF फंड ही सरकारची सर्वात बेस्ट योजना समजली जाते. या योजनेत तुम्ही दीड लाखापर्यंत रक्कम गुंतवू शकता. यावर 7.1 टक्के रिटर्न्स यावर मिळतात. फक्त एकच गोष्ट आहे की यामध्ये तुम्हाला 15 वर्षांपर्यंत पैसे काढता येत नाहीत. शिवाय तुम्ही 10 वर्ष ही रक्कम पुढे अजून वाढवू शकता.

  • FIRST PUBLISHED :