NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / बंपर धमाका! कार खरेदीवर एक लाख रुपयांपर्यंत सूट

बंपर धमाका! कार खरेदीवर एक लाख रुपयांपर्यंत सूट

Ignis, Baleno, Ciaz यासह इतर कारवर एक लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

  • -MIN READ

    Last Updated: September 04, 2019, 10:52 IST
15

मारुती सुझुकीनं Nexa रेंजमधील गाड्यांवर एक लाख रुपयांची सूट दिली आहे. कंपनीनं नवरात्रीच्या आधी एक बंपर ऑफक दिली आहे. नेक्सामधील Ignis, Baleno, Ciaz आणि S Cross वर कॅश डिस्काउंट, कार्पोरेट आणि एक्सचेंज बोनसच्या ऑफर दिल्या जात आहेत.

25

Maruti Ignis या कारवर सप्टेबर 2019 मध्ये 57 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 30 हजार रुपयांचा डिस्काउंट, 20 हजारांचा एक्सचेंज बोनस आणि 7 हजार रुपयांचा कार्पोरेट डिस्काउंट मिळत आहे.

35

नवीन Maruti Suzuki Baleno BS-6 कारवर 35 हजार रुपयांचा फायदा मिळणार आहे. तर BS-4 वर 60 हजार रुपये वाचतील. Maruti Baleno BS-6 Petrol वर 15 हजार रुपये कॅश, 15 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 5000 कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. त्याशिवाय Maruti Baleno BS-4 Diesel वर सुद्धा 20 हजार रुपये कॅश, 15 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 10 हजार कॉर्पोरेट डिस्काउंट सह 5 वर्षांची वॉरंटी मिळत आहे.

45

Maruti Ciaz च्या वेगवेगळ्या मॉडेलवर ऑफर्स आहेत. या कारवर 87 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. Maruti Ciaz Sigma, Delta Petrol वर 25 हजार कॅश, 30 हजार एक्सचेंज बोनस, 10 हजार कार्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. Ciaz Zeta Petrol वर कॅश डिस्काउंट 15 हजार रुपये मिळतो. इतर डिस्काउंट डेल्टा पेट्रोलसारखाच आहे.

55

Maruti S Cross वर सर्वात जास्त डिस्काउंट मिळत आहे. या कारवर कंपनी 1 लाख 12 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये Maruti S Cross Sigma, Delta वर 50 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 30 हजार एक्सचेंज बोनस, 10 हजार कार्पोरेट डिस्काउंट तर 5 वर्षांची वॉरंटी मिळत आहे. तर Maruti S Cross Zeta, Alpha कारवर 40 हजार कॅश ड़िस्काउंट, 30 हजार रुपये एक्सचेंज बोनस, 10 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 5 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.

  • FIRST PUBLISHED :