NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / महाराष्ट्राच्या कलिंगडाची राजस्थानमध्ये चर्चा! नक्की काय आहे कारण पाहा PHOTO

महाराष्ट्राच्या कलिंगडाची राजस्थानमध्ये चर्चा! नक्की काय आहे कारण पाहा PHOTO

उत्तम महाराष्ट्रातील कलिंगड सर्वोत्तम आहेत. त्याची चवही चांगली आहे. ते लवकर खराब होत नाहीत.

16

प्रतिनिधी, पीयूष पाठक : महाराष्ट्रात सध्या फळ आणि भाज्यांची स्थिती अवकाळी पावसामुळे अत्यंत बिकट आहे. मात्र महाराष्ट्रातील कलिंगडाची सध्या राजस्थानमध्ये तुफान चर्चा होत आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे समजून घेऊया.

26

कलिंगड विक्रेते हकीमुद्दीन सांगतात की, १५ वर्षांपासून फळ बाजारात काम करत आहेत. त्यांच्या मते उत्तम महाराष्ट्रातील कलिंगड सर्वोत्तम आहेत. त्याची चवही चांगली आहे. ते लवकर खराब होत नाहीत.

36

महाराष्ट्रातील कलिंगड खायला गोड आणि चविष्ट असतात. एवढंच नाही तर ते दुकानात 15 दिवस ठेवता येतात.

46

राजस्थानचे कलिंगड इतके गोड नसतात याचं कारण इथे पाण्याची खूप कमतरता आहे.

56

हकीमुद्दीन सांगतात की कलिंगडाचेही जवळपास 70 प्रकार आहेत. सर्वोत्कृष्ट प्रकार बाहुबली म्हणून ओळखला जातो आणि त्याचा आकार 5 किलो ते 11 किलोपर्यंत आहे. दुसरीकडे राजस्थानचे टरबूज महागले आहे. ते 25 ते 30 रुपये किलोपर्यंत उपलब्ध आहे.

66

रमजानमध्ये कलिंगड आणखी महाग होणार असल्याचं ते सांगतात. तेव्हा 40 रुपये किलो कलिंगडासाठी भाव येईल. त्यामुळे तुम्ही आता दर कमी आहेत तर कलिंगड खरेदी करू शकता असंही ते म्हणाले.

  • FIRST PUBLISHED :