75 वर्षांच्या पुढील नागरिकांना Tax Returns भरायची आवश्यकता नाही
सामान्यांसाठी टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाही.
करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवलेली नाही.
विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांसाठी अर्थमंत्र्यांच्या विशेष योजना
पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ होणार इकॉनॉमिक कॉरिडॉर
रेल्वेसाठी विक्रमी 1,10,055 कोटींची तरतूद
रेल्वेसाठीच्या तरतुदीतले 1,07,100 निव्वळ भांडवली खर्च
नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 5,976 कोटी तर नाशिक मेट्रोसाठी 2,092 कोटींची तरतूद
सोन्याच्या खरेदी-विक्रीसाठी मोठी घोषणा - SEBI ठेवणार व्यवहारांवर लक्ष
कोरोना लशीसाठी (Corona vaccine)सरकारने 35 हजार कोटी रुपयांची तरतूद
आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख 23 हजार 886 कोटींच्या निधीची तरतूद