NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / कोण आहे ही देशातील सर्वात श्रीमंत महिला? आता HCL च्या चेअरपर्सन पदाची जबाबदारी

कोण आहे ही देशातील सर्वात श्रीमंत महिला? आता HCL च्या चेअरपर्सन पदाची जबाबदारी

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि एचसीएल (HCL) चे संस्थापक शिव नाडर यांची मुलगी रोशनी नाडर देशातील सर्वात श्रींमत महिला आहे. त्यांच्या खांद्यावर आता आणखी एक मोठी जबाबदारी सोपावण्यात आली आहे.

111

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि एचसीएल (HCL) चे संस्थापक शिव नाडर यांची मुलगी रोशनी नाडर देशातील सर्वात श्रींमत महिला आहे.

211

शुक्रवारी सकाळी एचसीएलचे टेकचे चेअरमन शिव नाडर यांनी त्यांच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला आणि यानंतर लगेचच त्यांची मुलगी रोशनी नाडर यांच्यावर एचसीएल टेकची जबाबदारी आली आहे.

311

यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या नावाची खूप चर्चा होत आहे. रोशनी नाडर यांची ओळख एवढीच नाही आहे, तर त्या देशातील सर्वात श्रीमंत महिला देखील आहेत.

411

रोशनी नाडर मल्होत्रा यांनी HCL कॉर्पोरेशनच्या एक्झिक्यूटीव्ह आणि सीईओ म्हणून काम पाहिले आहे. 28 व्या वर्षी त्या कंपनीच्या सीईओ बनल्या होत्या

511

त्याचप्रमाणे त्या HCL टेक्नॉलॉजी बोर्डाच्या व्हाइस चेअरपर्सन आणि शिव नाडर फाउंडेशनच्या ट्रस्टी देखील होत्या

611

28 व्या वर्षीच एचसीएलच्या सीईओच्या रुपात सर्व जबाबदारी सांभाळणाऱ्या रोशनी नाडर मल्होत्रा सांगतात की, यामुळे त्यांना वडिलांबरोबर उद्योग जगतात खूप वेळ घालवता आला. त्या असं म्हणतात की त्यांना उद्योगामध्ये समज येऊ लागली असून यामध्ये वडिलांची खूप मदत होत आहे.

711

रोशनी नाडर एचसीएल फाऊंडेशन अंतर्गत सामाजिक कामांमध्ये देखील सक्रीय असतात

811

दिल्लीमध्ये मोठ्या झालेल्या रोशनी यांनी अमेरिकेच्या Kellog स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशनची मास्टर्स डिग्री घेतली आहे.

911

रोशनी नाडर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या यंग ग्लोबल लीडर्स इनिशिएटीव्हचा देखील भाग आहेत.

1011

रोशनी नाडर यांचे नाव Forbes द्वारा जारी करण्यात येणाऱ्या जगभरातील 100 सर्वात ताकदवर महिलांच्या यादीमध्ये 2017 ते 2019 दरम्यान सामिल करण्यात आले होते. 2019 मध्ये त्या या यादीमध्ये 54 व्या क्रमांकावर होत्या. 2019 मध्ये त्या देशातील सर्वात श्रीमंत महिला होत्या.

1111

IIFL Wealth Hurun India यांच्या मते रोशनी नाडर यांची नेटवर्थ 31,400 कोटी रुपये आहे.

  • FIRST PUBLISHED :