NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / ही सरकारी कंपनी देत आहे 2 कोटी जिंकण्याची संधी, या क्रमांकावर पाठवावा लागेल SMS; वाचा काय आहे प्रक्रिया

ही सरकारी कंपनी देत आहे 2 कोटी जिंकण्याची संधी, या क्रमांकावर पाठवावा लागेल SMS; वाचा काय आहे प्रक्रिया

How to be a crorepati? करोडपती होण्याचं तुमचं देखील स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एक सरकारी कंपनी तुम्हाला ही संधी देते आहे.

16

नवी दिल्ली, 06 जुलै: करोडपती होण्याचं (How to be a crorepati) तुमचं देखील स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एक सरकारी कंपनी तुम्हाला ही संधी देते आहे. देशभरात वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol and Diesel Price) दरम्यान इंडियन ऑइलने (Indian Oil) ग्राहकांसाठी 2 कोटी जिंकण्याची संधी उपलब्ध केली आहे.

26

कंपनीने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने 'डिझेल भरो, इनाम जीतो' (Diesel Bharo, Inaam jeeto) अशी ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला कोणत्याही इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर डिझेल भरायचे आहे. असे केल्यानंतर तुमचे नाव त्या लिस्टमध्ये समाविष्ट होईल ज्यांना दोन कोटी जिंकण्याची संधी मिळेल. 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणारी कोणतीही व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकते.

36

काय आहे Indian Oil ची ऑफर- इंडियन ऑइलच्या रिटेल आउटलेट्सवर डिझेल भरुन तुम्ही 2 कोटी पर्यंत रक्कम जिंकू शकता. ही ऑफर जिंकण्यासाठी ऑफर अशी आहे की सिंगल बिलमध्ये कमीत कमी 25 लीटर डिझेल भरावं लागेल.

46

कसे जिंकाल दोन कोटी?- इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरुन 25 लीटर किंवा त्यापेक्षा जास्त डिझेल खरेदी केल्यानंतर तुम्हाला एक बिल मिळेल. त्या बिलवर बिल क्रमांक आणि डीलर कोड लिहिलेला असेल. 7799033333 या क्रमांकावर डीलर कोड एसएमएस करा.

56

याकरता पहिल्यांदा डीलर कोड टाइप करुन त्यानंतर स्पेस देऊन बिल क्रमांक टाइप करा. यानंतर स्पेस देऊन तुम्ही किती लीटर डिझेल खरेदी केलं आहे ती संख्या टाइप करा. हा मेसेज तुम्हाला 7799033333 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

66

अशी आहे प्रोसेस- SMS DEALER CODE BILL NUMBER QUANTITY to 77990 33333. ही एसएमएस सुविधा BSNL / MTNL / VI / एअरटेल / जिओसह सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे.

  • FIRST PUBLISHED :