NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Whatsapp Payment: फक्त फोन पे, गुगल पे नाही, व्हॉट्सअपवरूनही पाठवता येतात पैसे, असं अ‍ॅड करा बँक अकाउंट

Whatsapp Payment: फक्त फोन पे, गुगल पे नाही, व्हॉट्सअपवरूनही पाठवता येतात पैसे, असं अ‍ॅड करा बँक अकाउंट

Process to Add bank account to Whatsapp: आपण पैसे पाठवण्यासाठी फोन पे, गुगल पे, पेटीएम सारखी युपीआय अकाउंट वापरतो. परंतु आपण व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातूनही पेमेंट पाठवू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यासाठी व्हॉट्सअप अकाउंटला बँक अकाउंट कसं जोडायचं हे पाहणार आहोत.

110

आपण पैसे पाठवण्यासाठी फोन पे, गुगल पे, पेटीएम सारखी युपीआय अकाउंट वापरतो.

210

परंतु आपण व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही पेमेंट पाठवू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का?

310

आज आपण व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यासाठी व्हॉट्सअप अकाउंटला बँक अकाउंट कसं जोडायचं हे पाहणार आहोत.

410

यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप उघडावं लागेल. यानंतर थ्री डॉट मेन्यू पर्याय निवडा

510

यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुमच्या स्क्रीनवर अ‍ॅड पेमेंट मेथड हा पर्याय दिसेल.

610

त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बँक अकाउंट सिलेक्ट करा.

710

यानंतर तुमच्या मोबाईल नंबरची पडताळणी अर्थात व्हेरिफाय केलं जाईल.

810

आता तुमच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून बँक अकाउंट अ‍ॅड करण्याची प्रक्रिया सुरु होईल.

910

मोबाईल नंबरवरून रजिस्टर्ड बँक अकाउंट शोधल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप त्याला तुमच्या स्क्रीनवर दाखवेल.

1010

पुढे चालू ठेवण्यासाठी कंटीन्यू बटनावर क्लिक करा. अशा पद्धतीने तुमचं बँक अकाउंट अ‍ॅड करून तुम्ही कुणालाही पैसे पाठवू शकता.

  • FIRST PUBLISHED :