NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Free Bus : सरकारची मोठी घोषणा, महिलांना बसचा प्रवसा फुकट, पाहा काय आहे अट

Free Bus : सरकारची मोठी घोषणा, महिलांना बसचा प्रवसा फुकट, पाहा काय आहे अट

सरकारने याबाबत मोठी घोषणा केली आहे. या सेवेचा लाभ तुम्हाला घेता येणार का आणि यासाठी नेमकी काय अट ठेवली आहे पाहा.

17

महिलांसाठी खुशखबर आहे. महिलांना बसचा प्रवसा फुकट असल्याने आता त्यांना विनातिकीट प्रवास करता येणार आहे. सरकारने याबाबत मोठी घोषणा केली आहे. या सेवेचा लाभ तुम्हाला घेता येणार का आणि यासाठी नेमकी काय अट ठेवली आहे पाहा.

27

जनतेनं आम्हाला बहुमत दिल्याने आमचं सरकार आलं आता 5 महत्त्वाची आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.

37

आम्ही जनतेला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत असं सिद्धरामय्या म्हणाले आणि त्यांनी आपण केलेल्या घोषणा आता प्रत्यक्षात आणत असल्याचे यावेळी दाखवूनही दिलं.

47

20 मे रोजी झालेल्या कर्नाटक मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयात महिलांना अनेक सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. 20 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व महिलांना राज्य मार्ग परिवहन बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शक्ती योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

57

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ, बंगळुरू महानगर परिवहन महामंडळ, उत्तर पश्चिम कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ, कल्याण कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ या चार वाहतूक संस्थांनी राज्य शक्ती योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिलांना तत्वत: मान्यता दिल्याचं सांगण्यात आले आहेत.

67

या संबंधित असलेलं नियम आणि अटी लवकरच जारी केल्या जाणार आहेत.

77

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारने पाच हमीभावांसाठी आदेश जारी केला असून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत हमीभावाच्या अटींना अंतिम स्वरूप दिले जाईल.

  • FIRST PUBLISHED :