NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Gold-Silver Rate Today in Pune : पुणेकरांना गुड न्यूज, सोन्याच्या दरात झाली घसरण

Gold-Silver Rate Today in Pune : पुणेकरांना गुड न्यूज, सोन्याच्या दरात झाली घसरण

Gold-Silver Rate Today in Pune : सोनं खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या पुणेकरांसाठी आज गुड न्यूज आहे.

110

कोणत्याही काळात गुंतवणूक करण्यासाठी सोने हा एक उत्तम पर्याय आहे, अशी बहुतेक भारतींयाची समजूत आहे.

210

लग्न समारंभ, सण, वाढदिवस, सण या दिवशी सोन्यांची खरेदी अनेक घरांमध्ये केली जाते.

310

पुण्यातील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. या बाजारपेठेत दागिन्यांचे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत.

410

राज्यभरातील ग्राहक सोन्याची विशेष किंवा सामान्य खरेदी करण्यासाठी पुण्यात आवर्जून येतात.

510

सोने आणि चांदीचे भाव हे रोज बदलत असतात. त्यामुळे तुम्हाला खरेदी करताना आजचे भाव माहिती असणे आवश्यक आहे.

610

पुणेकरांसाठी आज आनंदाची बातमी आहे. पुण्यातील आजचे सोन्याचे दर कमी झाले आहेत.

710

पुण्याच्या बाजारपेठेत सोन्याचे आज (17 फेब्रुवारी) 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतीतोळा 57,910 रूपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 53085 रुपये आहे.

810

पुण्यात गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतीतोळा 58,120 रूपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 53270 रुपये आहे. या दरात आज घसरण झाली आहे.

910

पुण्यातील आजचा चांदीचा दर हा 72,000 रुपये किलो इतका आहे.

1010

पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये जुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.

  • FIRST PUBLISHED :